उस्मानाबाद, दि. 20 : उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 182 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 115 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 10 हजार 265 झाली आहे. यातील 7 हजार 166 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत  299 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 800 जणांवर उपचार सुरु आहे. 


 
Top