नळदुर्ग, दि. 1 : डॉ. रविंद्र पुंडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमीक आरोग्य केंद्र काटगाव ता. तुळजापूर यांनी दि. 19.08.2020 रोजी नमुद कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत धिंगाना घालुन, आरडा ओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. यावरून पोकॉ- लक्ष्मण शिंदे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून म.दा.का. कलम 85 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top