उस्मानाबाद : महेश पाटील

अभियंता दिनाचे औचित्य साधून मंगळवारी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेवराय्या यांच्या प्रतिमेचे पूजन उस्मानाबाद जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता सौ. सुनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपअभियंता सुभाष घंटे, उस्मानाबाद पंचायत समिती गटविकास अधिकारी सौ.समृध्दी दिवाने, व्ही.एम.गायकवाड, शिराळे, आर.एन शिंदे, डी.के.पाटील, आवटे, जगताप, महेंद्र शिदे, जयप्रकाश कोळगे, सलमान शेख, विनोद बाकले, बाळासाहेब माने यांच्यासह कर्मचारी, कंञाटदार उपस्थित होते.



 
Top