अचलेर, दि. 14 : लोहारा तालुक्यातील अचलेर येथील स्वातंत्र्यसैनिक काशिनाथ गुरुलिंगप्पा पटणे यांचे आज सोमवार दि. 14 रोजी सकाळी निधन झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षाचे होते.

त्यांच्या पश्चात तीन मुले, सूना,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी पाच वाजता अचलेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने परिसरातून शोक व्यक्त होत आहे.

 
Top