तुळजापुर : येथील स्वातंत्र्य सैनिक मारुती लिंबाजीराव  देवकते (मुरूमकर) वय वर्षे 90 यांचे दिनांक 12 शनिवार रोजी दुपारी 2 वाजता  अल्पशा आजारानं सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे. ते संजय मारुतीराव देवकते यांचे वडील होते.

 
Top