उस्मानाबाद, दि. 22 : कोविड केअर सेंटर व रुग्णालयात महिलांवर अत्याचार व विनयभंग होत असून शासन महिला सुरक्षेबाबत कोणतीही ठोस भुमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे या असंवेदनशील सरकारचा भाजप महिला मोर्चाच्यावतीने जाहीर निषेध करुन तात्काळ कोविड सेंटरमध्ये महिला पोलीस कर्मचा-याची नेमणूक करावी, यामागणीचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.  

निवेदन देतेवेळेस भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा माधुरी गरड, अॅड. क्रांती थिटे, युवती मोर्चा सरचिटणीस पूजा राठोड आदीजण उपस्थित होते.



 
Top