उस्मानाबाद, दि. 23 : उस्मानाबाद जिल्हयात आज बुधवार दि. 23 सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 263 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 180 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 10 हजार 855 झाली आहे. यातील 7 हजार 759 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत  319 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 777 जणांवर उपचार सुरु आहे.










 
Top