ताज्या घडामोडी


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ चिवरी  या संस्थेचे संस्थापक पोपटराव पाटील  यांची सोलापूर येथे (ARTO) पदी पदोन्नती झाल्याबद्दल दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालय चिवरी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या वेळी विद्यालयाच्या मु.अ.श्रीमती बिराजदार लक्ष्मी करबसप्पा, शिंदे शहाजी माणिकराव, शिंदे शहाजी बळीराम, कांबळे चंद्रकांत दिगंबर,मस्के शहाजी अभिमन्यू, सुर्यवंशी किरणकुमार सोपानराव, ठाकुर किसनसिंग प्रतापसिंह, श्रीमती ढगे सुरेखा भारत, शिंदे बाळु बप्पा, गंगणे संतोष भालचंद्र, सुर्यवंशी भागवत, घोडके पांडूरंग, गायकवाड बाळु,साळुंखे अरूण यांच्यासह कर्मचारी व पालकांची उपस्थिती होती.
 
Top