तुळजापुर, दि. 13 : येथील सेवानिवृत शिक्षक धोडींराम नामदेव साठे वय वर्षे ६८ यांचे सोलापूर येथील खाजगी रुग्नालयात उपचारा दरम्यान दि.१३ रविवार सकाळी साडे अकरा वाजता दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. साठे यांच्यावर येथील आपसिंगा रोडवरील स्मशान भुमीत ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.