चिवरी, दि. 04 : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ज्येष्ठ नागरिक भामाबाई बाबुराव बिराजदार वय ( ८५) यांचे दि. 3 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या भारतीय सैन्यदलामध्ये कार्यरत असलेले गोविंद बाबुराव बिराजदार यांच्या मातोश्री होत.

 
Top