कळंब, दि. 16 : रयय क्रांती संघटना महिला आघाडीच्या कंळब तालुका उपाध्यक्षपदी सौ. विद्या शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. सदरील निवडीचे पत्र रयत क्रांती संघटना (महिला आघाडी) उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षा सौ. सोनाली शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. 

 
Top