अणदूर, दि. 14 : तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते केदारनाथ संगमेश्वर पाटील यांची राष्ट्रीय युवा परिषदेच्या तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी निवड झाली करण्यात आली आहे. सदरील निवड जिल्हाध्यक्ष दिनेश पौळ यांनी केली आहे.
केदारनाथ्ज्ञ पाटील यांची निवड झाल्याबद्दल खुदावाडी रोहित भुजबळ, खंडु टिकंबरे, तुळशीराम घोडके आदींनी पाटील यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या आहेत.