उस्मानाबाद, दि. 12 : उस्मानाबाद जिल्हयात आज शनिवार दि. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 235 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 134 जण बरे होवून घरी परतले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोविड-19 रुग्ण सध्यस्थिती
दि. 12/09/2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत
1) आजचे नवीन रुग्ण : 235
2) आज डिस्चार्ज दिलेले रुग्ण : 134
3) आज मृत्यू झालेले रुग्ण : 6
4) आजपर्यंत बरे झालेले रुग्ण : 5890
5) उपचाराखालील रुग्ण : 2147
7) एकूण मृत्यू : 238
8) आज पर्यंतचे एकूण (COVID-19 Postive) रुग्ण : 8275