उमरगा / लोहारा :

पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्यांना मुदतवाढ न देता त्याठिकाणी प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिले आहे. त्यानुसार उमरगा तालुक्यातील मुदत संपणा-या 49 व लोहारा तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून शासकीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची यादी सध्या सोशल व्हायरल होत आहे. मात्र ऐनवेळी या यादीमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उमरगा तालुक्यात मुदत संपणा-या ग्रामंपचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणा-या व्यक्तीची माहिती पुढीलप्रमाणे :- 

उस्मानाबाद तालुक्यातील आष्टा (ज.) ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (पंचायत) एस.एम. शटगार, बावळसुर ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) श्रीमती काझी, बलसुर ग्रा.पं. वर कनिष्ठ अभियंता बी.एस. कापसे, बेडगा ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) राठोड, भगतवाडी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (सांख्यिकी) आर.आर. सोनकांबळे, भिकारसांगवी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (सांख्यिकी) आर.व्ही. सोमवंशी, बोरी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) राठोड, चिंचकोटा ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (कृषी) एस.एल. माशाळकर, दाबका ग्रा.पं. वर एस.एस. घोडके, दाळींब ग्रा.पं. वर कनिष्ठ अभियंता आर.एस. करदटे, दगडधानोरा ग्रा.पं. वर कनिष्ठ अभियंता बी.एस. कापसे, डिग्गी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (पं) एस.एम. शटगार, गणेशनगर ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (पं) एन.एस. राठोड, गुगळगाव ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (सांख्यिकी) आर.आर. गायकवाड, गुंजोटी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) आर.एल. कानडे, गुरुवाडी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (पं) एन.एस. राठोड, हंद्राळ ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) श्रीमती काझी, हिप्परगा रवा ग्रां.प. वर विस्ताराधिकारी (कृषी) एम.एस. बिडवे,  जकेकूर ग्रा.पं. वर कनिष्ठ अभियंता बी.एस. कापसे, तर जवळगा बेट व जकेकुरवाडी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) आर.एल. कानडे, कदमापुर ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) बी.एस. महाबोले, कडदोरा ग्रा.पं. वर कृषी अधिकारी एस.डी. लोकरे, कदेर ग्रा.पं. वर कनिष्ठ अभियंता आर.एस. करदंटे, कालनिंबाळा ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (पं) पी.एफ. चव्हाण, कराळी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) बी.एस. महाबोले, कवठा ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (सांख्यिकी) आर.आर. सोनकांबळे, कोळेसुर (गुं.) व कोळेसुर (क) ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (कृषी) एस.एल. माशाळकर, कुन्हाळी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) बी.एस. महाबोले, मातोळा ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) राठोड, मुळज ग्रा.पं. वर कनिष्ठ अभियंता बी.एस. कापसे, मुरळी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (सांख्यिकी) आर.व्ही. सोमवंशी, नाईकचाकुर ग्रा.पं. वर कनिष्ठ अभियंता बी.एस. कापसे, नाईकनगर (मु.) ग्रा.पं. वर कनिष्ठ अभियंता आर.एस. करदंटे, नागराळ ग्रा.पं वर विस्ताराधिकारी (शिक्षण) श्रीमती काझी, पळसगाव ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (सांख्यिकी) आर.व्ही. सोमवंशी, पेठसांगवी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (पं) एन.एस. राठोड, रामपुर ग्रा.पं.वर कनिष्ठ अभियंता आर.एस. करदंटे, समुद्राळ ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (पंचायत) पी.एफ. चव्हाण, सावळसुर ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (सांख्यिकी) आर.आर. सोनकांबळे, सुपतगांव ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (सांख्यिकी) आर.आर. गायकवाड, तलमोड ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (कृषी) एम.एस. बिडवे, तुरोरी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (कृषी) एस.एल. माशाळकर, व्हंताळ ग्रा.पं. वर कृषी अधिकारी एस.डी. लोकरे, वागदरी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (सांख्यिकी) आर.आर. गायकवाड, एकोंडी (ज) ग्रा.पं. वर शाखा अभियंता एस.एस. घोडके यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची यादी व्हायरल होत आहे.

तर लोहारा तालुक्यात मुदत संपणा-या ग्रामंपचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणा-या व्यक्तीची माहिती पुढीलप्रमाणे :-

लोहारा तालुक्यातील आरणी, कानेगाव, कास्ती बु ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (कृषी) एस.जी. पाटील, भातगळी, मोघा बु / खु ग्रा.पं. वर  विस्ताराधिकारी (शिक्षण) डी.एम. जंगम, कास्ती खु, मार्डी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) बी.एस. बेशकराव, लोहारा खु, चिंचोली काटे, करंजगाव ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (सांख्यिकी) व्ही.बी. पवार, राजेगाव व एकोंडी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (कृषी) के.डी.निंबाळकर, मुर्शदपूर व उदतपूर ग्रा.पं. वर कनिष्ठ अभियंता ए.आर. पठाण, तावशीगड, आष्टा कासार, बेलवाडी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (पं) एस.एस. ढाकणे, हराळी व धानुरी ग्रा.पं. वर शाखा आर.एस. पाटील, करवंजी, हिप्परगा सय्यद, फनेपूर ग्रा.पं. वर कनिष्ठ अभियंता आर.आर. संगमकर, भोसगा व दस्तापूर ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) आर.सी. मैंदर्गी, होळी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (कृषी) के.डी. निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

 
Top