उस्मानाबाद, दि. 02 : उस्मानाबाद जिल्हयात आज बुधवार दि. 02 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 204 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.   तसेच आज दिवसभरात 189 जण बरे होवून घरी परतले आहेत. 

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 118 झाली आहे. यापैकी 3 हजार 886 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 165 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 67 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.








 
Top