✏ तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स | दि. 30 सप्टेंबर 2020
🎯 *ताज्या अपडेटसाठी लॉग ईन करा -* www.tuljapurlive.in
----------------------------------------------------
✍🏻 *संकलन :- विकास नाईक 📱 8668973422*
----------------------------------------------------
💫 उस्मानाबाद : शुक्रवारी जिल्ह्यातील आमदार व खासदारांच्या घरासमोर मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार, तर 5 ऑक्टोबर रोजी तहसिलसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन...
💫 परंडा : टाकळी गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातील जवान वामन मोहन पवार भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना शहीद....
💫 उस्मानाबाद : पावसामुळे झालेल्या नुकसानीची ऑनलाईन, ऑफलाईन, लेखी तक्रार विमा कंपनीकडे व कृषी कार्यालयाकडे करावी - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर...
💫 तुळजापूर : मराठा क्रांती ठोक मोर्चा यशस्वी करण्यासाठी तुळजापुर तालुक्यातील गावागावात बैठका घेण्यात येत आहेत... आज तुळजापुर येथील पुजारी मंडळ सभागृहात बैठक...
💫 उस्मानाबाद : लातूर-टेंभुर्णी महामार्गासाठी 166 कोटीचा निधी मंजूर; लोकसभेच्या अधिवेशनात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला होता तारांकित प्रश्न....
💫 कळंब : कळंब नगरपरिषदेच्या सर्व स्वच्छता कर्मचा-यांना प्रत्येक दोन लाखांचा विमा कवच; न.प.च्या सर्वसधारण सभेत घेण्यात आला सर्वानुमते ठराव....
💫 उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्यास आजन्म कारावासाची शिक्षा...
💫 लोहारा : कंत्राटी महिला कर्मचा-यांच्या सेवा कायम ठेवण्याच्या मागणीसाठी जिजाऊ बिग्रेडच्यावतीने मंगळवारी लोहारा तहसिलसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले....
💫 नळदुर्ग : येथील भुईकोट किल्ल्यातील ऐतिहासिक नर-मादी धबधबा सुरु; मात्र कोरोनामुळे पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश नाही...
💫 परंडा : खुनाच्या गुन्ह्यात तीघांना आजन्म कारावासाची शिक्षा...
______________________
🌀 *आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422*
🌐 *फेसबुक पेज लाईक करा -* https://www.facebook.com/livetuljapur
-----------------------------------------------------------
