उस्मानाबाद, दि. 19 : उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 42 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 37 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 880 झाली आहे. यातील 12 हजार 492 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 452 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 936 जणांवर उपचार सुरु आहेत. 





 
Top