✏    तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स |  दि. 8 ऑक्टोबर 2020

🎯  *ताज्या अपडेटसाठी लॉग ईन करा -* www.tuljapurlive.in

---------------------------------------------------- 

✍🏻  *संकलन :- विकास नाईक 📱 8668973422*

---------------------------------------------------- 

तुळजापूर : केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकाला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या स्थगिती आदेशाची भाजपाच्यावतीने बुधवारी होळी करण्यात आली...

उस्मानाबाद जिल्हयातील 10 हजार 338 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर; जिल्हयाचा रिकव्हरी रेट 80 टक्के...

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेळगाव 5.3 व मुळज 2.7 मेगावॅट क्षमतेचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प  कार्यान्वित

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर छबीना वाहनांची रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

उस्मानाबाद : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महावितरणच्या अधिका-यांसोबत घेतली आढावा बैठक; ट्रान्सफार्मरच्या दुरुस्तीची कामे तात्काळ करण्याच्या केल्या सूचना...

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णाच्या संख्येत घट; बुधवारी 90 रुग्णांची वाढ, तर 363 रुग्ण बरे...

लोहारा : महिलांना सरंक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी दया; जिजाऊ बिग्रेडची मागणी...

मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे कुलगुरु व प्र-कुलगुरु या वैधानिक पदावर नियुक्त अधिका-यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धर्तीवर ७ व्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणार....

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात, पण लोकसहभागाशिवाय; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय....

पंढरपूर : भेसळप्रकरणी शेटफळ येथील श्याम दूध केंद्रास सव्वा दोन लाखांचा दंड...

पुणे : फौजदारावर दरोड्याचा गुन्हा. दरोड्याचा तपास करताना आरोपींनी फौजदाराचे नाव घेतल्याचं तपासात उघड. चाकण परिसरातील धक्कादायक घटना...

आयपीएल : चेन्नईवरील विजयामुळे कोलकता नाईट रायडर्स गुणतालिकेत 6 गुणांसह तिस-या स्थानी; तर चेन्नई 4 गुणांसह पाचव्या क्रमांकावर...

----------------------------------------------------------

🌀 आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422

🌐 फेसबुक पेज लाईक करा - https://www.facebook.com/livetuljapur

 
Top