तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख हे उस्मानाबाद दौऱ्यावर  आले असता त्यांचे तुळजापुर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने  तुळजापुर येथे रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी स्वागत करुन सत्कार करण्यात आला.

यावेळी रा.काँ. चे युवकचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, रा.काँ.चे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार, युवकचे उपाध्यक्ष सचिन कदम, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, व्यापार आघाडी तालुकाध्यक्ष आप्पा पवार,  सरचिटणीस शशी नवले, शहराध्यक्ष शरद जगदाळे, कार्याध्यक्ष बाळु पेंदे, संदिप गंगणे, धनजंय पाटील, तौफीक शेख, मकसुद शेख, गणेश नन्नवरे, विकी घुगे, मनोज माडजे, समर्थ पैलवान, रोहित चव्हाण, अनमोल शिंदे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top