काटी : तुळजापुर   तालुक्यातील सुरतगाव येथील जेष्ठ नागरिक भागवत दिंगबर गुंड (72) यांचे शनिवार (दि. 10) पहाटे 3 च्या सुमारास उपचारा दरम्यान सोलापूर येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले. त्यांचा पश्चात  एक मुलगा, चार विवाहित मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.  त्यांचा पार्थिवावर  सुरतगाव येथील  स्मशानभूमीत शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यावसायिक राजेश गुंड यांचे ते वडील होते.

 
Top