तुळजापूर : कुमार नाईकवाडी
पत्रकार अनिल आगलावे अनिल यांची नाभिक समाजाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवड झाल्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांनी तालुक्याच्या वतीने शाल, पुष्पहार घालून सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्र.का.सदस्य अविनाश कोळी, प्र.का.सदस्य अनिल काळे,नागेश नाईक, दीपक आलूरे,गुलचंद व्यवहारे, सुहास साळुंके, वसंत वडगावे, नारायण ननवरे, सुशांत भूमकर, साहेबराव घुगे, दिनेश बागल, प्रसाद पानपुढे, उमेश गवते, विश्वजित पाटील, संजय खुरुद, सागर कदम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
