तुळजापूर, दि. 10 : येथील कै.भागीरथी यादवराव साळुंके वय १०० वर्ष यांचे दि.८ ऑक्टोंबर रोजी उस्मानाबाद रोड छत्रपती नगर येथील राहत्या घरी वेळ ७:३० दम्यान वृद्धापकाळाने दुखद निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन  मुले, दोन मुली, नातू, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

त्यांच्या वर अपसिंगा रोड स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कै.भागीरथी यादवराव साळुंके ह्या सुरेश यादवराव साळुंके यांच्या मातोश्री व अॅड. नितिन सुरेश साळुंखे हायकोर्ट औरंगाबाद यांच्या आजी होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून अंत्यसंस्कारासाठी राजकीय नेते व अॅव्होकेट उपस्थित होते.

 
Top