तुळजापुर, दि. 10 : तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील सेवानिवृत्त सहशिक्षिका सौ. संध्याबाई  वसंतराव  कुलकर्णी यांचे लातुर येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या  पश्चात पती, मुलगा, सुन, नातवंडे व दोन विवाहित  मुली असा परिवार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे  स्वंयसेवक  तथा तुळजापुर  येथील वंदेमातरम् प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वैभव कुलकर्णी  यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर लातुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top