✏ तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स | दि. 2 ऑक्टोबर 2020
🎯 ताज्या अपडेटसाठी लॉग ईन करा - www.tuljapurlive.in
----------------------------------------------------
✍🏻 संकलन :- विकास नाईक 📱 8668973422
----------------------------------------------------
आज दि. 2 ऑक्टोबर... राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, लाल बहादुर शास्त्रीजी या दोन महापुषांना जयंती निमित्त विनम्र आभिवादन.... 💐
💫 तुळजापूर : कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा भाविकांविना साजरा होणार; नवरात्रोत्सव काळात भाविकांना तसेच मंडळाना भवानी ज्योत घेऊन नेणा-यांनाही शहरात प्रवेश बंदी...
💫 तुळजापूर : गुरुवारी पौर्णिमेदिवशी भाविकांची श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गर्दी; शेकडो भाविकांनी महाद्वारासमोर टेकला माथा...
💫 नळदुर्ग : येथील उपजिल्हा रुग्णालय गांधी जयंतीदिनी सुरु करण्याची घोषणा ठरली वल्गना; नळदुर्गसह परिसरातील रुग्णांची निराशा...
💫 परंडा : भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना शहीद झालेले टाकळी येथील जवान वामन पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले...
💫 उस्मानाबाद : मराठा आरक्षाणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज शुक्रवार रोजी खासदार व आमदार यांच्या कार्यालयासमोर ढोल बजाव आदोंलन..
💫 उस्मानाबाद : अखेर जिल्हा परिषदेने शिक्षकांचे सीएमपी वेतन प्रणालीतुर शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा करुन मराठवाड्यात तिसरी तर राज्यातुन नववी जिल्हापरिषद होण्याचा मान मिळविला आहे...
💫 उमरगा : तालक्यातील कोरोना प्रादुर्भावाचा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला आढावा; ४० खाटांच्या ईदगाह कोविड केअर सेंटर भेट देवून रुग्णांशी साधला संवाद....
💫 उस्मानाबाद : गोरेवाडी (ता. उस्मानाबाद) येथील 35 वर्षीय शेतक-याची राहत्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या...
💫 उस्मानाबाद : विहिरीमध्ये पडलेल्या वासरला बाहेर काढण्याच्या प्रयत्न पाण्यात बुडून शेतमजुराचा मृत्यू; ढोकी शिवारातील घटना...
💫 उस्मानाबाद : जिल्हा पोलीस दलातील 279 पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या; यात 62 जणांना मुदतवाढ
💫 कळंब : येथील उपजिल्हा रुग्णालयात महिलांसाठी स्वतंत्र 30 बेडचे रुग्णालय उभारण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी...
💫 उमरगा : मुरुम येथील तरुणाच्या खुनप्रकरणी पुण्याच्या सराईत गुन्हेगारास 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी....
-----------------------------------------------------------
🌀 आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422
🌐 फेसबुक पेज लाईक करा - https://www.facebook.com/livetuljapur
-----------------------------------------------------------
