ढोकी, दि. 20 : जन्मत: मयत किंवा जन्मानंतर मयत झालेल्या स्त्री जातीच्या अर्भकाची गुप्तपणे विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने त्यास दि. 18.11.2020 रोजी 19.00 वा. सु. गोरेगाव- कोलेगांव या पाणंद रस्त्याच्या बाजूस टाकले आहे. अशा मजकुराच्या पोलीस पाटील- धनराज बापुराव सगर, रा. गोरेवाडी, ता. उस्मानाबाद यांनी काल दि. 19.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 318 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top