अचलेर : जय गायकवाड

खिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लोहारा तालुका अध्यक्ष पदी अचलेर येथील  सामाजिक कार्यकर्ते प्रदिप पांडुरंग पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.


 
Top