ओंकार मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत तालुका पातळीवर पक्ष संदर्भात आ. चव्हाण यांच्याशी चर्चा केली. तसेच युवकांचे अनेक प्रश्न मार्गी लागावे, यासाठी आमदार सतीश चव्हाण यांना निवेदन दिले. विविध विषयावर चर्चा ही औरंगाबाद येथे झाली. यावेळी ओंकार मोरे यांच्यासमवेत रणजित पाटील, अमर हिंदोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.