तुळजापूर, दि. २६ : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे संविधान दिन साजरा करण्यात आला यानिमित्ताने उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने प्रतिमापूजन आणि संविधानाचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.एस एस मोरे  सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे ,अधीक्षक धनंजय पाटील, डॉ. आशा बिडकर, डॉ. डॉ. महादेव देशमुख,डॉ. श्रीमंत लोखंडे, डॉ. पांडुरंग शिवशरण, डॉ. कार्तिक पोळ,  सुरेश मुळे इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. संविधानाचे वाचन  प्रा. रत्नाकर उपासे यांनी केले.

 
Top