भुम, दि. 18 : संदीप शहाजी सोनवणे, रा. चिंचपुर (ढगे), ता. भुम हा दि. 17.11.2019 रोजी 12.10 वा.सु. गावातील मारुती मंदीराजवळील चिंचेच्या झाडाखाली अवैधरीत्या तलवार बाळगला असतांना पोलीस ठाणे, भुम यांच्या पथकास आढळला. यावरुन पोलीसांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन संदीप सोनवणे याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम- 4, 25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top