काळेगाव : प्रकाश साखरे

तुळजापूर तालुक्यातील शिरगापुर येथील रहिवासी व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथी डाॅ संतोष पांडुरंग पवार यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी चा कुशल नेतृत्व जननायक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

डाॅ. संतोष पवार हे इतिहास विषयाचे गाडे आभ्यासक आहेत. अक्कलकोट येथील ऐतिहासिक राजवाड्यावर पी. एच. डी.  केली आहे. त्याचबरोबर  शिव व्याखाते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे.

 
Top