किलज : राम जळकोटे

तुळजापूर तालुक्यातील किलज येथे टायगर ग्रुपचे पै. तानाजी  जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. २ नोव्हेंबर टायगर ग्रुप शाखा किलज यांच्या वतीने गावातील गरजूंना धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी समीर सय्यद, गणेश भोईटे,अजय गवळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top