अचलेर : लोहारा तालुक्यातील अचलेर येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब(प्रकाश)महादेव पुजारी वय ६० वर्षे यांचे आज दि.२७/१२/२०२० रविवार रोजी अल्पश:आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक मुलगा,सून नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.२८/१२/२०२० रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरातून निघणार आहे.