जळकोट : मेघराज किलजे

औरंगाबाद विधानपरिषद पदवीधर मतदार संघासाठी दि.१ रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियामध्ये जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशाला येथील बुथ क्र. ५७१ मतदान केंद्रावर एकूण ७५.४२ टक्के मतदान झाले.  

या मतदान केंद्रावर  एकुण ४६८ पदवीधर मतदार होते. त्यापैकी एकूण ३५३ पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये स्त्री मतदार ५१ तर ३०२  पुरुष  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

 
Top