उस्मानाबाद : महेश पाटील

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आ. सतिश चव्हाण यांनी विजयी परंपरा कायम ठेवल्याबद्दल बेंबळीतील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी फटाके व पेढे वाटून जल्लोष केला.

यावेळी उस्मानाबाद जिल्हा शिवसेना कक्ष जिल्हा प्रमूख  मोईन खान पठाण, माजी सरपंच सत्तार शेख, बाळासाहेब कणसे, सरपंच जीवनराव बरडे, खरेदी विक्री संचालक ज्ञानदेव निकम, युसूफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हा कार्याध्यक्ष महंमद कोतवाल, इम्रान खान पठाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा संघटक मजहर शेरीकर, पद्माकर निकम, सरदार पटेल, तुळजापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख, बेंबळी युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, हणमंत सरवदे, मिलिंद पाटील, अनिल बागल, आकाश पाटील, सागर घंटे, बाळासाहेब डावकरे, कुर्बान सय्यद यांच्यासह सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top