काळेगाव : प्रकाश साखरे

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ साली महापरिनिर्वाण झाले. दादर येथे चैत्यभुमीवर लाखोच्या संख्येने जनसमुदाय अंतदर्शनाला आला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण होऊन आज ६४ वर्षे पूर्ण झाले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त काळेगाव येथे प्रतिमेचे पुजन करून मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आले. यावेळी भीमनगर मधील उपासक व उपासिका, लहान मुले उपस्थित होते.

 
Top