उस्मानाबाद, दि. 06 : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समिती व समस्त समाज बांधव शहरवासीयांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

दरम्यान फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजीत जागेत प्रसेन्ना प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे, शहर पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ डि के पाटिल, धनंजय राऊत, महादेव माळी,  कुणाल निंबाळकर, पृथ्वीराज चिलवंत, मृत्युंजय बनसोडे, विशाल शिंगाडे, राजेंद्र धावारे, विजय गायकवाड, तसेच फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे बाबासाहेब बनसोडे, धनंजय वाघमारे, गणेश रानबा वाघमारे, विजय बनसोडे, संग्राम बनसोडे, संजय गजधने, पुष्पकांत माळाळे, सोमनाथ गायकवाड, स्वराज जानराव, विनायक गायकवाड, मुकेश मोटे, नाना भेंडे, उदयराज बनसोडे, अंकुश उबाळे, बाबासाहेब जानराव, शिलाताई चंदनशिवे, अस्मिता पारवे, सुलोचना माळाळे, विक्रम वाघमारे, अनिल बनसोडे, प्रशांत बनसोडे, सतिश बनसोडे, अनिल वाघमारे, प्रशांत ओव्हाळ, अतुल लष्करे आदीजण उपस्थित होते.

 
Top