तुळजापूर, दि. 06 : तालुक्यातील सुरतगाव ग्रामपंचायत कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 64 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायती  उपसरपंच विठ्ठल गुंड, देवराज मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब गुंड, सरपंच नवनाथ सुरते, महेश नकाते, सतीश सुरते, विजय सुरते, राजकुमार गुंड,  सौदागर गुंड आदीजण उपस्थित होते.

 
Top