खानापूर : बालाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील भीम संघर्ष युवा मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष सतीश गोरसे, प्रमोद जाधव, सर्जेराव वाघमारे, बालाजी गायकवाड, दत्ता गोरसे, गणेश वाघमारे, अभिषेक गायकवाड, शरद काळे, इंद्रजित भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top