किलज : राम जळकोटे

तुळजापूर तालुक्यातील किलज येथे दि.१ डिसेंबर रोजी सुरुवात झालेल्या अखंड हरीनाम सप्ताहाला आज दि. ७ डिसेंबर रोजी हभप कीर्तनकार मोहन पाटील महराज यांच्या काल्याचे कीर्तन सेवेने या सप्ताहाची सांगता झाली.

या सप्ताहामध्ये सर्व नियमाचे पालन करून आणि योग्य ती खबरदारी घेऊन या मंदिर कमिटीने हा कार्यक्रम पार पाडला.तर या वेळेत दररोज विविध कीर्तनकारांचे कीर्तन, आणि ग्रंथ वाचन सोहळा चांगल्या रीतीने पार पडला. शेवटी दि. ७ डिसेंबर रोजी काल्याच्या कीर्तनाने हा सप्ताह संपन्न झाला.

 
Top