तुळजापूर, दि. 15 : शहरातील श्री तुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागे आराधवाडी पार्किंग येथे आराधवाडी चषकच्या वतीने बालाजी गायकवाड शुभम कदम यांनी यांनी भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन श्री तुळजापूर येथील गणेश रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गणेश रोचकरी, अजय गायकवाड, अमर काळे, प्रदीप मोठे, अभिषेक पवार, सुदर्शन पवार, सुरज जाधव, विकास पवार, मंगेश गायकवाड, रवी पवार, अमर घाडगे, अतुल काळे, धिरज बाजी, कृष्णा पवार, अक्षय काळे, खंडू टोले, गणेश जाधव, नितीन माने, बापू जाधव, बापू पवार, आनंद कदम, काका जाधव, गोपाळ पवार आदीजण उपस्थित होते.