काळेगाव, दि. ०५ : तुळजापुर तालुक्यातील काळेगाव चे कर्तव्य दक्ष पोलीस पाटील प्रकाश व्यंकटराव पाटील यांचे आज मंगळवार रोजी सायंकाळी अल्पशा अजाराने निधन झाले आहे. कोरोना सारख्या महामारी च्या काळात गाव कोरोना मुक्त ठेवण्यास त्यांचे मोठे योगदान ठरले आहे. त्यांच्यावर उद्या सकाळी १० वाजता अंत संस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुले आहेत.

 
Top