जळकोट, दि. 01 :  तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्रेमनाथ  चौकातील रहिवाशी व सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव दादाराव कदम(वय-८३) यांचे प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी शुक्रवार(दि.१) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर जळकोट मशानभुमीत शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात १ भाऊ,२ पत्नी, एक मुलगी,४ मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 
Top