नळदुर्ग, दि. 11 : तुळजापूर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. जयवंत इंगळे यांची निवड झाल्याबद्दल नळदुर्ग येथील सकल मराठा समाज व शहर वासीयांच्या वतीने बुधवारी येल अंबाबाई मंदिर सभाग्रहात सायंकाळी  सत्कार  करण्यात आला. 

तसेच तुळजापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या वतीने प्रशांत मिटकर यांनी अँड. जयवंत इंगळे यांचा सत्कार केला. यावेळी अँड. आरविंद बेडगे, अँड. मतिन बाडेवाले, शिवराज जाधव, अँड. रमाकांत गायकवाड, संजय दशरथ जाधव, तानाजी जाधव, रमेश जाधव यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.

 
Top