तुळजापूर : देवीचे पुजारी प्रेमचंद पाटील यांचे निधन Tuljapur 15:30:00 A+ A- Print Email तुळजापूर, दि. 08 : येथील देवीचे पुजारी प्रेमचंद दिलीप पाटील यांचे ऐन तारुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर तुळजापूर येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पाश्चात पत्नी , वडील असा परिवार आहे.