सोलापूर दि. 9 : अश्विनी गोरे 

   सोलापूर  जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच यांच्याकडून वृत्तपत्र लेखकांसाठी वार्षिक पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदरील स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यांनी दि. 1 जानेवारी 2020ते 31 डिसेंबर 2020 च्या दरम्यान दैनिकातून छापून आलेल्या लेखनाच्या  वेगवेगळ्या तीन पत्रांच्या झेराॅक्स प्रती 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत " अरुण बाबुराव धुमाळ, पारस-ए.430/431आदित्य नगर, विजापूर रोड, सोलापूर-413004" या पत्त्यावर पोस्टाने, कुरियरने अथवा समक्ष आणून द्याव्यात, असे आवाहन अध्यक्ष प्रेमचंद मेने यांनी केले आहे.

 
Top