नळदुर्ग, दि.14
भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या उस्मानाबाद जिल्हा संयोजकपदी नळदुर्ग (वसंतनगर) येथिल बंजार समाजातील सामाजिक कार्यकर्ते कैलास चव्हाण याची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्द चव्हाण यांचे सर्वत्र आभिनंदन केले जात आहे.
कैलास चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र
प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या हास्ते देण्यात आले. प्रदेश युवा अध्यक्ष अमोल गायकवाड, प्रदेश सचिव गणेश मुंढे , उस्मानाबादचे नितीन काळे , उस्मानाबाद भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा संयोजक सिताराम आबासाहेब वनवे यासह नळदुर्ग येथिल कार्यकर्ते रवी राठोड, अजय राठोड, सचिन चव्हाण, सुनिल चव्हाण, तानाजी बंडगर, सुरज वाघमोडे , सचिन राठोड, आदीनी आभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.