चिवरी, दि.१९:  रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर तालुक्यातील चिवरी ग्रामपंचायत कार्यालय  येथे सरपंच अशोक घोडके यांच्या हस्ते प्रतीमापुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच बालाजी पाटील, माजी उपसरपंच सुभाष जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माझी शाखाधिकारी मोतीराम चिमणे, दादा शिंदे, लक्ष्मण शिंदे, सोमनाथ शिंदे, मंगेश शिंदे,तानाजी जाधव, प्रशांत शिंदे, रामकृष्ण मुळे, अमोल सुर्यवंशी, 
राजेंद्र येवते, गोरख किल्लेदार, प्रमोद शेंडगे, मल्लीनाथ शिंदे, आदीसह ग्रामस्थ व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .
 
Top