नळदुर्ग,दि.१९:  
हिंदवी स्वराज्य संस्थापक,जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे व  पत्रकार भैरवनाथ कानडे  यांच्या हस्ते     पूजन करण्यात आले, 

यावेळी मनसेचे शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,जनहित कक्ष व विधी विभागाचे ॲड मतीन बाडेवाले मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, उपाध्यक्ष निखिल येडगे,आवेज इनामदार आदीसह कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते.
 
Top