तुळजापूर, दि. २७ :

तुळजापूर शहरातील उस्मानाबाद रोडवर जीर्ण झालेल्या वृक्ष तोडणी करण्यासाठी युवक नेते दिनेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास अखेर यश आले असुन  नगरपरिषदेने कार्यवाही सुरु केली आहे.

 तुळजापूर शहरातील उस्मानाबाद रोडवरील  लगतच्या फुटपाथच्या बाजूला जीर्ण अवस्थेतील धोकादायक वृक्ष प्रशासनाने तोडण्याची कार्यवाही केली आहे . सलग एक महिना   नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांना अर्ज करून  पाठपुरावा झाल्यानंतर  नगरपरिषदेने झाड तोडण्यासाठी कर्मचारी नियुक्त करून झाड तोडले आहे.
 
Top