उस्मानाबाद, दि. १९ :

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या  जयंती निमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.


यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,  नायब तहसीलदार संतोष पाटील, अव्वल कारकून सचिन पाटील, बालाजी ढवण, नरसिंह ढवळे, चव्हाण, महसूल सहायक नागनाथ राजूरे, अविनाश अडसूळ,शेख शाकीर आदींची प्रमुख उपस्थिती होती

 
Top